दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूर आणि सह-आयोजक ग्रेसीअस इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर तर्फे जागतिक कृती दिन निमित्त महिलांच्या आरोग्या करिता एक कार्यक्रम " मी आणि माझे स्वास्थ्य" अयोजित करण्यात येत आहे.